नवी दिल्ली : विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 17 हजार 425 कोटी रुपये गुंतवले आहेत अशी माहिती मिळते आहे. 18 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात 8500 कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी केली होती. लक्षात घ्या की सदरच्या आठवड्यात दोन दिवस सुटीमुळे तीनच दिवस शेअरबाजाराचे कामकाज झाले होते. 21 ते 25 एप्रिल या दरम्यानच्या काळामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी एकंदर 17,425 कोटी रुपये शेअरबाजारात गुंतवले आहेत तर दुसरीकडे एप्रिलमध्ये आतापर्यंत 5678 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढून घेतले आहेत.
Previous Articleकमर्शियल सिलिंडर 17 रुपयांनी स्वस्त
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









