कोल्हापूर
कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुचाकी व चारचाकी गाड्या चोरणाऱ्या एका आंतराष्ट्रीय टोळीला जेरबंद केले आहे. अटकेतील पाच जण कोरोची (जि. कोल्हापूर), तारळे (जि. सातारा), टुमकूर (जि. बेंगलोर), गुरटपेटी (जि. गदग) येथे राहणारे आहेत. त्याच्याकडून पाच दुचाकी, सात चारचाकी वाहने असा 60 लाख ऊपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. चोरट्यांनी सहा चारचाकी आणि सर्व दुचाकी कोल्हापूर जिह्यातून तर एक चारचाकी सोलापूर जिह्यातून चोरल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई केली आहे.
Previous Articleसोशल मिडीया अकाऊंटसाठी सरकारच्या नवीन अटी
Next Article विशाळगडावर पर्यटकांना सशर्त परवानगी








