वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिश्केक (किर्गिस्तान) येथे झालेल्या 15 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय 15 वर्षांखालील कुस्ती संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत फ्री स्टाईल, ग्रीको-रोमन आणि महिला कुस्ती प्रकारांमध्ये स्पर्धात भारताचे प्रतिनिध्त करत फ्री स्टाईल कुस्ती संघाने संघ चॅम्पियन म्हणून उदयास आले आहेत भारताचे एकूण 203 गुण मिळवले आणि जपान 166 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. भारतीय कुस्ती संघाने सहा सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदकांसह आठ पदके विजेता ठरले आहेत
फ्री स्टाईलमध्ये पदकांची गर्दी वंश अहलावतने जपानी प्रतिस्पर्ध्याला 9-8 अशा रोमांचक लढतीत हरवून भारतासाठी पहिले सुवर्णपदक विजेता ठरल तर आर्यन (44 किलो वजनी गटात ) ने तांत्रिक श्रेष्ठता (16-6) ने किर्गिझ कुस्तीगीरला हरवले. प्रथमेश पाटीलने उझबेकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याला 7-4 असा पराभव पत्करला. रोहित मानने ताजिकिस्तानवर 10-0 तांत्रिक श्रेष्ठता विजय मिळवला. सचिन (68 किलो वजनी गटात) उझबेकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याला बाद फेरीत हरवून विजय मिळवला. कार्तिकने(85 किलो वजनी गटात ) कझाकिस्तानला 3-1 असा पराभव पत्करला. महिला कुस्ती संघाने भारतीय संघाचा 202 गुणांसह दुसरे स्थान पटकावले भारत आणि जपान यांच्यात सात सुवर्णपदकांच्या लढती झाल्या. या स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदके आणि एक महत्त्वाचा कांस्यपदक जिंकले. अखेर भारताने एकूण तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि एक कांस्यपदक विजय ठरले. जिया (33 किलो) ने तिच्या जपानी प्रतिस्पर्ध्यावर 4-2 असा विजय मिळवत सुवर्णपदक पटकविली, पूर्वी शर्मा (66 किलो) ने तिच्या जपानी प्रतिस्पर्ध्यावर 8-0 असा विजय मिळवला. दीक्षा (39 किलो) ने तिच्या किर्गिझ प्रतिस्पर्ध्याला बाद होऊन कमांडिंग कामगिरी केली. 58 किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत, भारताने जपानला मागे टाकत पदकांच्या यादीत आणखी एक पदक मिळवले. ग्रीको-रोमन संघाला कठीण आव्हानांचा सामना करावा लागला आणि एकूण पदकतालिकेत तो पाचव्या स्थानावर राहिला. कुस्तीगीर कांस्यपदकांच्या लढतीत पराभूत झाले, तर अभिषेक (48 किलो) अंतिम फेरीत पोहोचला आणि रौप्य पदक मिळवले.कझाकस्तानविरुद्ध 8-0 असा पराभव पत्करावा लागला. याव्यतिरिक्त, पर्णम सिंग (68 किलो) ने किर्गिझ कुस्तीगीरावर 10-1 असा विजय मिळवत कांस्यपदक मिळवले.
भारताचे सुवर्णपदक विजेते-41 किलो वजनी गटात वंश अहलावत, 44 किलोवजनी गटात आर्यन, 52 किलो. वजनी गटात प्रथमेश सूर्यकांत पाटील, 62 किलो वजनी गटात रोहित मान, 68 किलो वजनी गटात एफएस सचिन, 85 किलो वजनी गटात कार्ती, 33 किलो वजनी गटात जिया, 39 किलोवजनी गटात दीक्षा, 66 किलो वजनी गटात विजेता ठरले आहेत तर रौप्य पदक विजेते-57 किलो वजनी गटात दिनेश लहू मालपोटे, 36 किलो वजनी गटात रोहिणी खानू देवबा, 42 किलो गायत्री शिंदे 46 किलो वैष्णवी अमोल तोरवे, 54 किलो डब्ल्यूडब्ल्यू सिमरन, 62 किलो अंकिता कुशवाह, 48 किला जीआर अभिषेक या स्पर्धेतील कांस्य पदक विजेते-75 किलो वजनी गटात, 58 किलो वजनी गटात सुखमन, 68 किलो









