बेळगाव – कर्नाटक राज्य उप्पार महासभेच्या वतीने एससी-एसटी आरक्षणाबाबत सुवर्णसौध समोर निदर्शने करण्यात आली. शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात विकास करण्याच्या उद्देशाने राज्य उप्पर महासभेने अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण द्यावे, याकडे सुवर्णसौध समोर निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले. राज्यात उप्पार समाजाचे ५० लाखांहून अधिक लोक आहेत. उप्पार समाजातील लोक मूळ क्षत्रिय वंशज आहेत. गेल्या 20-30 वर्षांपासून अनुसूचित जाती-जमातींमध्ये आरक्षणाची मागणी होत आहे. या समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी वकील एन.आर. लातूर यांनी केली. यावेळी उप्पार समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









