सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडी शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गावा -गावातील नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे .









