प्रतिनिधी / बेळगाव : शहरातील सरदार मैदानावर 6 ते 22 जानेवारी २०२३ दरम्यान आ. अनिल बेनके यांच्यातर्फे ऑल इंडिया ओपन फुल फिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण गुरुवार दि. २२ रोजी सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोल आणि अश्वत्थ नारायण उपस्थित होते.









