सातार्डा –
कवठणी ते सटीचीवाडी पथदीप योजनेचा शुभारंभ उद्योजक दत्ता कवठणकर यांच्या हस्ते करण्यात आला.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या निधीमधून रोड लाईट मंजूर करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ उद्योजक श्री. कवठणकर यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी सरपंच अजित कवठणकर, उपसरपंच सोनम कवठणकर, ग्रामपंचायत सदस्य अजय सावंत, अमित कवठणकर, भाजपा बुध अध्यक्ष शाम नाईक, वामन कवठणकर, यश कवठणकर, दीपक गावकर, राघोबा कवठणकर उपस्थित होते.
Previous Articleआंतर महाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धेचे उद्घाटन
Next Article चतुर्थीसाठी आलेले चाकरमानी पुन्हा परतीच्या मार्गांवर









