बेळगाव प्रतिनिधी – शिवाजी उद्यानामध्ये सरकारी योजनेतून शिवसृष्टीची उभारणी करण्यात आली आहे मात्र त्याचे उद्घाटन करण्यासाठी मुद्दाम चाल ढकल करण्यात येत आहे सर्वसामान्य जनतेच्या आणि शिवप्रेमींच्या पैशातून त्याची उभारणी केली गेली आहे मात्र श्रेय लाटण्यासाठी त्याचे उद्घाटन पुढील करण्यात येत आहे तेव्हा तातडीने उद्घाटन करावे अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









