देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अदानी समुहाला वितरित कर्जाबाबत एक धक्कादायक पाऊल उचलले आहे. आरबीआयने अदानी समूहाच्या कंपन्यांना वाटलेल्या कर्जाबाबत देशातील बँकाकडून तपशील मागीतला आहे. काल हिंडनबर्ग अहवालामुळे बसलेल्या धक्क्यामुळे अदानी ग्रुप आपला एफपीओ मागे घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आरबीआय कडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरबीआयने देशातील बँकाकडे अदानी समूहाला वितरित केलेल्या कर्जाचा तपशील मागीतला असून समुहाच्या विविध कंपन्यांच्या एक्सपोजरबाबतही खुलासा मागितला आहे. तसेच आरबीआयने अदानी समूहाच्या कर्ज सर्व्हिसिंग रेकॉर्डबाबतही चौकशी केल्याचे कळत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे अदानी ग्रुपच्या कंपन्यांकडे सुमारे 23,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे तर पंजाब नॅशनल बँकेकडे 7000 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









