बेळगाव: लक्ष्मी नगर, हिंडलगा, बेळगाव येथे अवैध दारू विक्री व तस्करीवर सीसीबी पोलिसांनी कारवाई केली असून हिंडलगा येथील रहिवासी राजेश केशव नायक ( वय 41) याला अटक करण्यात आली आहे. गोव्यातील विविध कंपन्यांच्या अवैध दारूच्या बाटल्या राजेश केशव नायक यांच्या वाहनात आढळून आल्या. एकूण अंदाजे 186.5 लिटर. दारू, त्याची अंदाजे किंमत रु. 9,09,750 आणि याशिवाय 1,50,000 रुपये किंमतीचा कार जप्त करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









