बेळगाव प्रतिनिधी – ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी आलेल्या हत्तरगी येतील एका ६ वर्षीय बालकाचा जीव मांजामुळे गमवावा लागला आहे . यामुळे त्यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी म्हणून पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी आद्यादेश जारी केला असून , मांजा विक्री करताना जर एखादा दुकानदार आढळल्यास 94 80 80 40 00 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. दुकानदारावर कारवाई करण्यात येईल व तक्रार करणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









