Sharad Pawar News : मी पक्षातून बाजूला होत नाही.फक्त पदावरून दूर होत आहे. मी तुमच्या सोबतच काम करणार आहे. आपण एकत्रच काम करणार आहोत. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधन केलं. आज ‘लोक माझे सांगता’ या पुस्तक प्रकाशनावेऴी शरद पवार यांनी पक्षातून निवृत्त होणार अशी घोषणा केली. यावेळी सभागृहात कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला आहे. जोपर्यंत शरद पवार निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत सभागृहात तटस्थ राहणार अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








