कोल्हापूर : सायंकाळी चारच्या सुमारास कोल्हापूर अग्निशमन दलाला एक फोन आल्याने चांगलीच तारांबळ उडाली. मी विष पिऊन माझं जीवन संपवत आहे. असा फोन अग्निशामन दलाच्या ऑफिसमध्ये खणाणला. त्यावर अग्निशमन दलाची तारांबळ उडाली. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाची साळुंखेनगर येथील गाडी जीवबाबा नाना पार्क येथे पाठवली. घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंधिताला गाडीत घालून सीपीआर येथे उपचारासाठी आणले आहे. दगडू पाटील असे फोन केल्याचे नाव असल्याचे समजते
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









