सांगली :
महिलांना प्रवाशी माडयात ५० टक्के सूट विश्वाने एस.टी.च्या प्रवासी संख्येत प्रति सहा हजारांची वाढ झाली आहे. परंतू कोरोना महामारीत सहा वर्षापूर्वी एंव केलेल्या लालपरीच्या दिडशेहून अधिक केन्या अद्याप सुरु करण्यात बाल्या नाहीत. सीमाभाग आणि कर्णाव्याच्या एस.टी. गाड्या पंथ करण्यात आल्या आहेत. एस.टी.नात एक प्रकारे बवैप प्रवाशी वाहतुकीला प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे.
राज्य सरकारने महिलांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केल्याने लाडक्या बहिणीची एस.टी.ला गर्दी होऊ लागली आहे. प्रमुख मार्गाभरीत बुहतांशी गाडमा नेहमीच फुलला मन चालतात. परंतु त्याचा फटका अंतर्गत गावातील फेऱ्यांना चांगलाच बसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या नागाखाती बंद करण्यात आलेल्या शेकडो फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. एस. टी. गाडपांची अपूरी संख्या हे प्रमुख कारण सांगितले जात आहे. एकूनच एका बाजूला अनेम प्रगाशी नाहतुकीकडे गेलेला प्रवाशी वर्ग परत एस.टी.कडे फिरत असतानाच तासनतास रस्त्यावर यांगूनही एस.टी.च मिळत नसल्याने प्रभाशांची पानतो पुन्हा अबैध प्रगाशी वाहतुकीकडे वळत आहेत.
दररोज सरासरी दोन लाखांवर प्रनाशी संख्या अलणाऱ्या एस.टी.च्या सांगती विभागात किमान एक लाख महिला प्रवाशांची संख्या आहे. सध्या असणाऱ्या एस.टी. गाडयापैकी पन्नास टक्कयांहून अधिक गाडचा भंगारात काढण्याच्या अगस्येत आहेत. या गाडया भारंभार बंद पडत असल्याने चालक नाहक गत झाले आहेत.
प्रवाशांची बोलणी खामी लागत असल्याने वाहकातून नाराजी व्यक्त होत आहे. शंभर नव्या गाडया आल्या पण त्या केवळ सांगली मिटा इस्लामपूर आगारांनाच देण्यात आल्या. उरित आगारांना गाडयाच नाहीत. यामुळे एका बाजूला प्रमाशांची संख्या माढत असताना एल. टी. महामंडळाचे दिनदिनत चाक अडचणीच्या फेऱ्यात अडकू लागतो आहे.
माधवनगरला चार्जिंग स्टेशन
सवलतीमुळे एस. टी.ला प्रवाशांची संख्या माढली आहे. त्यामुळे सांगली शहरातील मध्यवर्ती बसस्थानक अपूरे आणि अडचणीचे ठरू लागले आहे. नापननगर येथे असणाऱ्या जागेवरील बसस्थानकाचा प्रस्तान जमकपास बारगळल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चार्जिगभर येणाऱ्या एस. टी. गाडयासाठी चार्जिग स्टेशन उभारण्याचा प्रस्तान आहे. पाचबरोबर निरज आणि हस्तानपूर येथेही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.
एका नजरेत सांगली जिल्हयातील एस. टी. अवस्था
कोरोनापूर्वीची गाडपांची संख्या : ८३०
सध्याच्या गाडयांची संख्या: ६८०
शिवशाही एस.टी.पस संख्या : 38
खासगी एस.टी.बस संख्या : 100
जुनाट गाडयांची संख्या : 500 हून अधिक
एस.टी. सांगली विभागाची उलाढाल एका नजरेत
दररोजचे किलोमीटर पूर्वी : २ लाख ७० हजार किमी
सध्याचे दररोजचे किलोमीटर : २ लाख ४० हजार
पुर्वीची सरासरी कर्तव्ये : १२४०
सध्याची सरासरी कर्तव्ये :११००
प्रति किमी खर्च : ६५ रुपये
प्रति किमी उत्पन्न : ५८.९०
दररोजचे महामंडळाचे उत्पन्न : सुमारे ८१ लाख
दररोजचा महामंडाळाचा खर्च : सुमारे १ कोटी ५६ लाख
प्रतिदिन एकूण प्रवाशी : २ लाख ५० हजार
प्रतिदिन प्रवाशी संख्या वाढ : सुमारे ६ हजार
गाडयाअभावी फेऱ्या कमी केल्या भोकरे
सप्या एल. टी. महामंडळाकडे पुरेसे चालक वाहक आहेत. परंतु गाडयांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. त्यामुळे प्रमुख मार्गावरील माहतूक चालू ठेवली असून अंतर्गत गामांच्या फेऱ्या कमी कराव्या लागल्या आहेत. त्याचबरोबर कर्नाटक सरकारने महिलांना मोफत प्रभात सुरू केल्याने आपल्या गाडयांना कर्नाटक हद्दीत प्रतिचाप अत्यल्प मिळू लागल्याने सीमाभाग आणि कर्नाटकच्या गाडया पुर्णतः बंद केल्या आहेत. अशी माहिती एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक सुि भोकरे यांनी ‘तरुण भारत संभादशी बोलताना दिली.








