प्रतिनिधी / मिरज
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जागेचा ताबा घेण्यासाठी शनिवारी मध्यरात्री दोन वाजता हॉटेल आणि घरे उध्वस्त केल्याची घटना घडली.जागा ताब्यात घेण्यासाठी पोकलँडच्या साह्याने घरे,हॉटेल उध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. रात्री दोन वाजता अचानक घरे पाडण्याचा प्रकार सुरु झाला.घरे पाडणाऱ्यांच्या हातात काठ्या,कोयते आणि तलवारी होत्या. दबाव आणून हे कृत्य केल्य़ाचे नागरिकांनी सांगितले. नेमके काय घडले जाणून घेऊया छायाचित्रणांच्या माध्यमातून…
















