बेळगाव : खाद्यपदार्थांचा दर्जा व गुणवत्तेवरून बेळगावमधील हॉटेल्सना यावर्षी १ लाख १४ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील प्रमुख हॉटेल्स आणि रस्त्या शेजारील खाद्य विक्रेत्यांनी तयार केलेल्या पदार्थांच्या गुणवत्तेची वारंवार चाचणी करायला हवी. त्रुटी आढळून आल्यास कारवाईसह दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या आहार सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरणाच्या बैठकीवेळी ते बोलत होते. काही हॉटेल्समध्ये स्वयंपाक करताना अजिनोमोटो सारख्या प्रतिबंधित पदार्थांचा उपयोग केला जात आहे. अशा हॉटेल्स आणि दुकानांना सीज करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









