प्रतिनिधी / बेळगाव : तारिहाळरोड, हलगा येथील जैन बस्तीजवळ शुक्रवारी सायंकाळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका युवकाचा भीषण खून करण्यात आला आहे. खून झालेला तरुण गदगय्या हिरेमठ ( वय ४० ) हा साैंदत्ती तालुक्यातील असल्याची प्रथमिक माहिती मिळाली आहे. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









