मेष: व्यवसायात अनावश्यक बदलांना सामोरे जावे लागेल.
वृषभ: प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आज उत्तम दिवस
मिथुन: कुटुंबातील एखादा सदस्य वा जवळचा मित्र गैरफायदा घेईल
कर्क: सक्रिय दृष्टिकोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवेल
सिंह: जुन्या गुंतवणुकीतून नफा, कोणालाही पैसे उधार देणे टाळा
कन्या: आनंददायी परिणाम आणि प्रशंसा मिळेल. उत्पन्न वाढेल
तुळ: कामात यश मिळवण्यात अडथळे येतील त्यामुळे नैराश्य.
वृश्चिक: वरिष्ठ तुमच्या क्षमतांनी प्रभावित होतील.
धनु: मिळालेल्या नवीन जबाबदाऱ्या फायदेशीर ठरतील.
मकर: महत्त्वाचे संपर्क साधण्याची, काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.
कुंभ : सामाजिकीकरणासाठी चांगला दिवस आहे.
मीन: अनपेक्षित स्रोतांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता





