मेष: आर्थिक लाभ, सकारात्मक विचारांतून कामाची सुरुवात करावी.
वृषभ: आपले प्रश्न सोडविण्यासाठी मनानेच कार्यसिध्दि साधेल.
मिथुन: आपल्या भोवतालचे लोक मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील.
कर्क: मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखा.
सिंह: कामामध्ये दिरंगाई किंवा दुर्लक्ष करू नका.
कन्या: कोणाबद्दलही त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका
तुळ: निघालेला प्रत्येक शब्द इतरांना निर्विवाद मान्य होईल.
वृश्चिक: प्रलंबित कामे पूर्ण कराल. मूड चांगला असेल
धनु: प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकता
मकर: स्वत:च्या मतावर ठाम राहा. कार्यसिध्दी होईल.
कुंभ: कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल
मीन: कुटुंबातील लोकांसोबत समस्या व्यक्त केल्याने हलके वाटेल.





