मेष: ओळख आणि कौतुक मिळविण्यासाठी योग्य संधी
वृषभ: पचनाच्या तक्रारी उद्भवतील. कामात व्यस्त असाल
मिथुन: उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळतील, मित्रांचे सहकार्य लाभेल
कर्क: वरिष्ठांकडून चांगल्या कामासाठी बक्षीस मिळेल.
सिंह: कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळा. अडथळ्यांचा सामना कराल
कन्या: अध्यात्मिक मार्गातून आनंद व समाधान लाभेल.
तुळ: प्रतिष्ठेला हानी पोहोचणाऱ्या लोकांच्या संगतीपासून दूर राहा.
वृश्चिक: नवीन लोकांशी संवाद साधून नवीन करार मिळवाल.
धनु : समस्यांना आत्मविश्वासाने तोंड द्याल, सहकारी मदत करतील
मकर: चिंता आणि भीती बाजूला ठेवून वैयक्तिक आयुष्यावर लक्ष द्याल
कुंभ: तणाव वाढेल. वाद आणि संघर्ष वैयक्तिक संबंध बिघडवतील.
मीन : सामाजिक उपक्रम आणि मित्रांशी संपर्क साधाल.





