मेष: मनासारखे कार्य, कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल.
वृषभ: आर्थिक कामे मार्गी लागतील सातत्य व आत्मविश्वास ठेवा.
मिथुन: निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मध्ये येऊ देऊ नका
कर्क: आनंदी असाल. मित्रांचा योग्य सल्ला अमलात आणावा.
सिंह: बऱ्याच समस्या दूर होतील कौटुंबिक क्षेत्रात अनुकूलता
कन्या: शत्रुत्व मिटेल, आपल्यासाठी वेळ काढाल, आर्थिक व्यवहार होतील
तुळ: बोलण्यातून गैरसमज वाढेल. स्पष्ट मत मांडा.
वृश्चिक: उद्यमशील लोकांसोबत भागीदारी, नव्या कल्पनांची परिक्षा
धनु: कुटुंबियांच्या भावना न दुखावता सावधगिरीने व्यवहार करा
मकर: ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती विश्वासास तडा देईल
कुंभ: कुणाशी संभाषणाची योजना केली असेल, तर ती फायद्याची
मीन: कामामध्ये प्रगती होण्यासाठी पूर्वग्रह विसरून कार्य करा.





