मेष : तुम्ही न केलेल्या गोष्टींसाठी तुम्हाला दोषी ठरवले जाऊ शकते.
वृषभ : नवीन संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास तयार असाल. अनुकूल दिन
मिथुन : उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळतील. जुन्या मित्रांची संगत
कर्क : कर्जासाठी अर्ज करण्याची योग्य वेळ, उत्साही ऊर्जा प्रेरणादायी
सिंह : कामात सुधारणा, मेहनती स्वभावामुळे मान्यता मिळेल.
कन्या : सर्व स्तरातून पाठिंबा मिळेल. आनंदी व समाधानी असाल
तुळ : आजूबाजूचे लोक नात्यात मतभेद निर्माण करतील, सावध व्हा
वृश्चिक : सामाजिक कार्य घडेल. आत्मविश्वास वाढेल
धनू : व्यस्त राहाल. मित्र नातेवाईकां सोबत गैरसमज होतील
मकर : व्यावसायिक संधी वाढवण्यासाठी ज्ञानाचा वापर करा.
कुंभ : सर्व प्रयत्नात यशस्वी व्हाल, इतरांच्या भावना लक्षात घ्या.
मीन : मित्र वा जोडीदाराद्वारे उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळतील
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





