मेष: मदत करण्यासाठी सहकारी पुढे येतील. गुंतवणूक करा
वृषभ: आर्थिक कामे मार्गी लागतील.दिवस अनुकूल आहे.
मिथुन: अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो.
कर्क: काही महत्वाच्या मिटिंगचे नियोजन कराल
सिंह: प्रलंबित रक्कम वसूल होईल. व्यवसाय चांगला राहील.
कन्या: कामाची प्रशंसा होईल, उत्पन्न आणि नफा वाढेल.
तुळ: कुसंगतीपासून दूर राहा. कामात अडथळे, नैराश्य
वृश्चिक: नवीन लोकांशी संवाद साधाल, नवीन करार मिळवाल.
धनु: आर्थिक लाभ, कौशल्याचा वापर करून करीयर सुधारा
मकर: महत्त्वाचे संपर्क साधण्याची काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.
कुंभ: अंतर्ज्ञानाने महत्वाचे निर्णय अचूक घ्याल
मीन: प्रशंसा व मान्यता नवीन संधी मिळवून देतील





