मेष: महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेणे वा नवीन प्रकल्प सुरू करणे टाळा.
वृषभ: चांगले परिणाम मिळविण्यासाठी कामात अधिक वेळ घालवाल.
मिथुन: चांगले व्यवसाय प्रस्ताव मिळण्याची दाट शक्यता आहे.
कर्क: नोकरीच्या मुलाखतीत अनुकूल निकाल. कर्जासाठी अर्ज करा
सिंह: मेहनती स्वभावामुळे मान्यता मिळेल. आर्थिक फायदा
कन्या: कार्यक्षमता व कौशल्यामुळे यश, सर्व स्तरातून पाठिंबा मिळेल.
तुळ: वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्यांकडून विरोध होईल
वृश्चिक: सामाजिक मेळाव्यांसाठी अनुकूल दिवस, आत्मविश्वास
धनु: अचानक उद्भवणारे अनपेक्षित खर्च आर्थिक अडचणी निर्माण करतील
मकर: विशेष ज्ञानाचा वापर करून व्यावसायिक संधी वाढवा
कुंभ: सर्व प्रयत्नामध्ये यश, प्रिय व्यक्तीशी कठोर शब्द नको.
मीन : पदोन्नती मिळेल. आश्चर्यकारक आनंदाची प्राप्ती





