मेष : नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य वागा.
वृषभ : अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता
मिथुन : कामाच्या ठिकाणी दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा
कर्क : नवीन गोष्टी शिकण्याकडे कल असून तो उल्लेखनीय ठरेल.
सिंह : मदतीचा हात देण्यास नातेवाईक तयार. काळजी घ्या
कन्या : कामाच्या ठिकाणी बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज
तुळ : भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता
वृश्चिक : उत्तम संकल्पना आणि कृती याचा फायदा होईल
धनु : नव्या संकल्पनेनुसार कार्य केल्यास बक्कळ धनलाभ
मकर : जवळच्या व्यक्तीकडून प्रशंसा , मन आनंदी राहील
कुंभ : मतभेद व वाद शक्य,उत्साहाने व आत्मविश्वासाने वाटचाल कराल.
मीन : सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व इतरांचे हृदय जिंकून घेईल.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





