कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा भव्य सत्कार समारंभ कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे 22 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख,युवासेना शाखाप्रमुख व सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे
Previous Articleनिलेश राणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
Next Article आ. वैभव नाईक 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार









