बेळगाव – महाराष्ट्र- कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांना दरमहा १० हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जात असून त्यामध्ये वाढ करून दरमहा २० हजार इतके करण्यात आले आहे. याबाबत शासनाने आपला निर्णय लागू केला असून १ नोव्हेंबर २०२२ पासून निवृत्ती वेतन वाढ लागू करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील ११ तर मुंबईतील ६७ वारसांना वाढीव निवृत्ती वेतनाचा लाभ होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









