प्रतिनिधी / बेळगाव : आज सायंकाळीसुद्धा रहदारी पोलिसांनी पिरनवाडी नाक्यावर चार वाजल्यापासून सायंकाळी सातपर्यंत अवजड वाहनांची शहरात येण्यासाठी बंदी घातली आहे. जवळजवळ सहा ते सात रहदरी पोलीस व वरिष्ठ अधिकारी ठाण म्हणून बसले आहेत. त्या व्यतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकारी दर तासाला पोलीस वाहनातून फेरी मारत आहेत. उद्यापासून सकाळी 08 ते 11 व सायंकाळी 04 ते 07 वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरात येण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे. सायंकाळी सातनंतर टप्प्याटप्प्याने अवजड वाहन सोडण्यात येणार आहेत. जेणेकरून शहरात वाहतूक कोंडी होऊ नये.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









