रत्नागिरी प्रतिनिधी
भारतात मान्सून दाखल झाल्याने उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे. IMD ने देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान कोकणसह गोव्यात २३ ते २६ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.मान्सूनने देशाच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावल्याने उकाड्याच्या वातावरणातून दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांत देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Previous Articleशेतवडीतील रस्त्यासाठी आमदारांना निवेदन
Next Article पायी दिंडीचे सहाव्या दिवशी महाराष्ट्रात आगमन









