प्रतिनिधी / बेळगाव : बेळगावसह परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साठल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी गटारी तुंबून पाणी वाहत असल्याचे पाहायला मिळाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









