सावंतवाडी प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष 2022- 23 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे शाळेचा विद्यार्थी कु. जतीन संजय पाटील याने ग्रामीण सर्वसाधारण विभागात शिष्यवृत्ती प्राप्त करून शाळेच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला आहे . या यशाबद्दल संस्थेच्या संचालिका सौ मैथिली मनोज नाईक मॅडम व इतर सदस्यांनी संस्थेच्या वतीने कुमार जतीन पाटील चे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री अजय बांदेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
Previous Articleजळगावातील पक्ष कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा
Next Article प्रा. स्वागत केरकर सेट परीक्षा उत्तीर्ण.









