मिरज :
जत तालुमपातील करगणी येथे चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची अमानुष हत्या केल्याच्या प्रकरणाचे शुक्रभारी शहरात संतप्त पडसाद उमटले. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते ब नागरिकांनी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत बलात्कार पटनेचा निषेध केला. महाराणा प्रताप चौकात काळा ध्वज येऊन या मोर्चाचे समेत रूपांतर झाले. अनेकांनी या घटनेवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
चिमुरडीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फाशीचीच शिक्षा धामी, अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
जत तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी पटना पडली. एका चार वर्षाच्या बालिकेवर त्याच्याच घराजवळ राहणाऱ्या गरायमाना अत्याचार केला म त्यानंतर पिडीत बालिकेची अमानुष हत्या केली. या घटनेने सांगलीसह राज्य हादरले. निरज शहरातही या पटनेचे धरत आहे.
शुक्रवारी शहरातील सर्वपक्षीय नेते व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रात म पदाधिकाऱ्यांसह सामान्य मिरजकर बारंबार अशा दुर्देबी पटना पडत नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी असल्याने शासनाने अशा नराधमांना होत शहरातील प्रमुख मार्गावरुन निषेध ठेवण्यासाठी कायद्याची कडक मोर्चा काढण्यात आला. मिरासाहेब अंमलबजावणी करण्याची मागणी जोर दर्ग्यापासून मोर्चाला सुख्यात झाली.
यावेळी कॉंग्रेसचे अध्याज नायकवडी, राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान, जहीर मुजावर, जफराना खतीब, फैज पोलाद, शौकत शेख तौफिक आलासे, बसीम रोहिलो, मुस्तफा बुजराक, मिनाज मुश्रीफ, राष्ट्रवादीचे मिलींद हारगे, राधिका हारगे, संगिता हारगे, आयेशा शेख, मनिषा विभुते, अतहर गायकवडी यांच्यासह अनेकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
महाराणा प्रताप चौकात या मोर्चाचे प्रांताधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. समेत रूपांतर झाले. जत तालुक्याच्या छोट्याशा मानमतेला काळीमा फासणारी घटना घडली. अशा प्रकारची राक्षसी प्रवृती कायद्याने ठेचून काढण्याची गरज आहे. कलकता देवील आर. जी. कर बलात्कार प्रकरणाप्रमाणे जत येथील प्रकरणही जलदगती ग्यायालयात चालमामे. आरोपीमर पोक्सोच्या सुपारीत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. नरापमाला फाशीची शिक्षा देऊन पिडीतेच्या कुटुंबियांना शासनाने लवकरात लवकर त्याच घाबा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता.








