हलगा येथे कर्नाटकच्या सुवर्णसौध इमारतिसाठी हलगा गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आणि 24 तास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र कित्येक वर्षे उलटूनही हलगा ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवा जैसे ते आहे. संबंधितांना अनेक वेळा निवेदने देऊनही अद्याप या कडे लक्ष्य दिले जात नाही. या मुळे संतापलेल्या हलगा येथील महिला व नागरिकांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान सुवर्णसौधवर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









