वार्ताहर /सावईवेरे
सावईवेरे येथील श्री शांतादुर्गा रथोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच होऊन गुरुदास पालकर यांची अध्यक्षपदी तर उदय सावईकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली. केशव पालकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स
उपाध्यक्ष कृष्णा सतरकर, खजिनदार नवनाथ वेलकासकर, सहसचिव पांडुरंग तळेकर, सहखजिनदार बाबलो शिलकर, सदस्य महेश पालकर, देविदास सतरकर, शुभम कुंडईकर, शैलेश कुंडईकर, अनंत खेडेकर, मंगेश कावंगाळकर, आनंद सतरकर, संतोष आमाडकर व कालिदास वेलकासकर. सभेत 2021-22 या वर्षीच्या जमाखर्चाला अनुमती देण्यात आली व अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.









