न्हावेली / वार्ताहर
वेत्ये येथील ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुणाजी गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं ठरवले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. दरम्यान, त्यांच्या या राजीनाम्यामुळे तालुक्यात ठाकरे युवा सेनेला मोठा धक्का मानला जात असून त्यांच्या या निर्णयामुळे वरिष्ठ आता काय निर्णय घेतील याकडे देखील सर्वाचे लक्ष आहे.दरम्यान गुणाजी गावडे नेमकी आता पुढील राजकीय भुमिका काय घेणार याकडे देखील वेत्ये गावासह पूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे . दरम्यान त्यांनी हा राजीनामा कशाला दिला हे समजू शकलं नसले. तरी ठाकरे सेनेला मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









