वृत्तसंस्था/ कटक
2024 च्या अल्टीमेट खो-खो स्पर्धेतील झालेल्या एका सामन्यात गुजरात जायंट्सने तेलगु योद्धासचा 42-22 अशा 20 गुणांच्या फरकाने पराभव करत गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
गुजरात जायंट्स आणि तेलगु योद्धास यांच्यातील सामन्यात गुजरात जायंट्सच्या खो-खो पटुंनी प्रत्येकी 8 गुण तर अर्णव पाटणकर व व्ही सुब्रह्मणी यांनी प्रत्येकी 10 गुण मिळविले.









