सावंतवाडी / प्रतिनिधी
Guardian Minister Ravindra Chavan on the field! Inspected for damages in Sangele
सह्याद्री पट्ट्यातील सांगेली कलंबिस्त पंचक्रोशीत झालेल्या चक्रीवादळाची पाहणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीत घेतलेल्या बैठकीत सातबारावर झाडांचे नोंद नसेल आणि झाड तुटून पडली असतील तर त्याची नोंद घ्या अशा सूचना कृषीवर महसूलच्या अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी केल्या यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली ,सरपंच लहू भिंगारे ,पंढरी राऊळ, पंढरी पुनाजी राऊळ उपस्थित होते.









