कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दिपक केसरकर याच्या उपस्थितीतीत आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री आढावा बैठकीसाठी आले खरे पण, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वारच बंद होते. प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ चांगलीच धावपळ उडाली. मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने पालकमंत्री यांचा ताफा दुसऱ्या गेटकडे रवाना झाला. आणि दुसऱ्या गेटने पालकमंत्री कार्यालयात दाखल झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









