चार नंतर मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल
By : विश्वनाथ मोरे
कसबा बीड : करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे लोकनियुक्त सरपंच उत्तमराव वरुटे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. या प्रक्रियेमध्ये दिनांक 17 जुलै आज रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये अविश्वास ठरावा संदर्भात नोंदणी होऊन 11 ते 4 या वेळेमध्ये मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. चार नंतर मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल.
(सविस्तर बातमी अपडेट होत आहे..)








