Ratnagiri Gram Panchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यातील 222 जागांपैकी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने जागा १०१ जागांवर विजय संपादन करत जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.लांजा राजापूर तालुक्यात विद्यमान आमदार व उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गुहागर तालुक्यात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही वर्चस्व राखले आहे. मात्र दापोली तालुक्यात शिंदे गटाच्या आमदार योगेश कदम यांनी वर्चस्व राखले.
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे -101जागांवर उमेदवार निवडून आले आहेत तर
शिंदे गटाच्या बाळासाहेब ठाकरे गटाने 45 जागा निवडून आल्या आहेत.
गावातील गावपॅनेलचा – 47 जागा
भाजप – 17 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे- 8 व
काँग्रेस – 3
एका जागेवर अर्ज दाखल करण्यात आला नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









