रत्नागिरीत ठाकरे गटाला दुसरा धक्का, गणेशगुळे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व
रत्नागिरी/प्रतिनिधी
Gram Panchayat Election Result २०२२ : रत्नागिरी जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायत साठी मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी केंद्रावर गर्दी केली होती.आपलाच नेता निवडून येणार या उत्साहात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण सुरु केली आहे.
कासारवेली प्रभाग 1 ते 4 महाविकास आघाडीने मारली बाजी
वेदिका बोरकर- ७३८ मतांनी विजयी
अनुराधा सुवरे -६४९ मतांनी विजयी
केळे :- प्रभाग 1 ते 3 शिंदे गटाची आघाडी
सौरभी पाचकुडे – 573 मतांनी विजयी
सायली नखरेकर – 510 मतांनी विजयी
गणेशगुळे – प्रभाग 1 ते 3 शिंदे गटाची बाजी
श्रावणी रांगनकर- ३३९ मतांनी विजयी
संपदा गुरव – १०० मतांनी विजयी
गावडे आंबेरे
लक्षिमन सारंग – ६१४
बळीराम डोंगरे – ३८२
.
चांदोर ठाकरे गटाची आघाडी
पूनम मेस्त्री – ७१५ मतांनी विजयी
स्वाती तरल – १७३ मतांनी विजयी
चाफेरी – शिंदे गटाची बाजी
आदित्यश्वर पॅनल
जांभारी – गाव पॅनल बहुमत
आदेश पावरी – ३२३ मतांनी विजयी
९ सदस्य