बेळगाव – नवीन पेन्शन धोरणाबाबत आजच्या विधानसौध अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवला. यावर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, याबाबत चर्चा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. ७ वा वेतन आयोगही जाहीर झाला आहे. २००४ नंतर सरकारी नोकरी करणाऱ्यांना हे धोरण लागू करण्यात आले आहे. NPS ची संस्था स्थापन करण्यात आली आहे. याच्या अंमल बजावणीसाठी अधिवेशनात चर्चा व्हायला हवी. याचा सार्वजनिक जीवनावर काय परिणाम होतो ? याची काळजी घेतली जाईल. एकतर्फी निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे, मात्र चर्चेनंतरच याबाबत पावले उचलली जातील. एनपीएसशी संबंधित चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









