राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे आज शुक्रवारी सकाळी बेळगावात आगमन झाले, यावेळी महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी उपमहापौर रेश्मा पाटील,जिल्हाधिकारी नितेश पाटील याच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.आज शहरात राज्यपाल महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .त्यांच्या ह्या दौऱ्यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच राज्यपालांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव शहरातील काही रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली होती .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









