सांगली: महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण मिळाले नाही. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर असताना प्लॅन करून आरक्षण आडवल्याचा आरोप भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी केला. आज त्यांनी सांगलीत माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, 105 नगरपंचायतीच्या निवडणूका झाल्या. प्रत्येत नगरपंचायतीमध्ये 4 नगरसेवक हे ओबीसीचे निवडून जात होते. म्हणजेत 420 नगरसेवक हे निवडणूका लढवत होते. जवळपास 29 ते 30 जण नगराध्यक्ष झाले असते. पण येणाऱ्या नगरपालिका, जिल्हापरिषद निवडणूका या ओबीसींना लढता येणार नाहीत म्हणजे पुढील 5 वर्ष ओबीसी वंचित राहणार असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








