न्हावेली / वार्ताहर
विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. प्रथम क्रमांक धनश्री सतीश मोरजकर 89 टक्के, द्वितीय मयुरी महेश आरोस्कर 87.80 टक्के तर तृतीय हर्षदा सुनील नाईक 81.80 टक्के गुण मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष निलेश परब, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Previous Articleपोर्शे कार अपघात प्रकरण : वेदांत आगरवालचे रक्ताचे नमुने फेकले कचऱ्यात! ससूनमधील २ डॉक्टरांना अटक
Next Article विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा निकाल १०० टक्के









