Gift of Smart TV by Sarpanch Gunaji Gawde to Kaleshwar Vidyamandir School in Vetye
श्री कलेश्वर युवा कला क्रिडा मित्रमंडळ, वेत्ये यांच्यामार्फत सरपंच गुणाजींचे गावडे यांच्या हस्ते वेत्ये कलेश्वर विद्यामंदिर शाळेला स्मार्ट टिव्ही देण्यात आली . यावेळी राजेश परब ग्रामसेवक व कलेश्वर युवा कला क्रिडा मित्रमंडळाचे अध्यक्ष व सदस्य आदी उपस्थित होते .
न्हावेली / प्रतिनिधी









