Gauri Khan Birthday Special : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या संपत्तीमुळे अनेकदा चर्चेत येतो. शाहरुख प्रमाणेच त्याची पत्नी गौरी खानही करोडोंच्या संपत्तीची मालक आहे. गौरीने तिच्या मेहनतीच्या बळावर तिचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. ज्यामुळे ती वर्षाला करोडोंची कमाई करते. गौरी खानचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने तिच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.















