सावंतवाडी । प्रतिनिधी
तालुक्यातील चौकुळ येथील रहिवासी गणपत परशुराम चव्हाण (67 ) यांचे शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी बेळगाव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले, सूना , नातवंडे ,भाऊ ,बहीण ,भावजय असा मोठा परिवार आहे . चौकुळ गावच्या माजी सरपंच रिया चव्हाण यांचे ते पती होत . तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विजय चव्हाण यांचे ते चुलत काका होत.









