बेळगाव: जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे राकसकोप जलाशय आता तुडुंब भरले आहे. परंपरेनुसार आज महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले.
यावेळी महानगर पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









