इचलकरंजी / प्रतिनिधी
घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी पंचगंगा नदीमध्ये श्री ची मूर्ती विसर्जनासाठी गेलेले दोन युवक पंचगंगेत बुडाले. यापैकी एक जणाला वाचविण्यात पोलिसांना आणि नागरिकाना यश आले. स्वप्नील मारुती पाटील ( वय २२, रा. दतनगर, कबनूर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा आपती व्यवस्थापन दलाकडून शोध सुरु करण्यात आला आहे. तो एकुलता आहे. तर विशाल पाटील ( वय २२, रा. फरांडे मळा, कबनूर) असे वाचलेल्या तरुणाचे नाव आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









